ग्रामपंचायत धूमकेत - अभ्राम

२०११ च्या अधिकृत जनगणनेनुसार पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धुमकेत या गावाची एकूण लोकसंख्या २,०९७ इतकी असून, यामध्ये १,०१४ पुरुष आणि १,०८३ महिलांचा समावेश होतो. गावात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण जास्त असून, प्रति १,००० पुरुषांमागे १,०६८ महिला असे उत्तम स्त्री-पुरुष प्रमाण (Sex Ratio) येथे पाहायला मिळते. संपूर्ण धुमकेत गावात सुमारे ४२७ कुटुंबे वास्तव्यास असून, येथील एकूण साक्षरतेचे प्रमाण ६९.३६% नोंदवले गेले आहे.

लोकसंख्येची माहिती (जनगणना २०११)

क्रमांकक्षेत्र / घटकतपशील
१एकूण कुटुंबे

427

२एकूण लोकसंख्या

2097

३पुरुष लोकसंख्या1014
४महिला लोकसंख्या1068

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांक सुविधा प्रकार उपलब्ध (होय/नाही) संख्या रस्त्याने जोडलेले (होय/नाही)
१ ग्रामपंचायत कार्यालय होय 1  होय
२ प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) आहे  1  आहे
३ उपकेंद्र (Sub Center) –

–

–
४ अंगणवाडी होय

13

होय
५ प्राथमिक शाळा होय 5 होय
६ माध्यमिक शाळा होय 4  होय
७ उच्च माध्यमिक शाळा नाही  0 नाही  
८ महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र होय 1 होय
९ समुदाय भवन (Community Hall) नाही  0 नाही
१० स्वस्त दर दुकान (PDS) होय 5  होय
११ श्मशानभूमी / स्मशानभूमी होय 6 आहे
१२ इंटरनेट / मोबाईल टॉवर होय 2 नाही
१३ सीएससी केंद्र (CSC Center) होय 1 होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत धुमकेत / अभ्रम 

बँकेचे नाव :दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.  

शाखेचे नाव: डहाणू 

अकाउंट नंबर : 001700300011134

आई एफ एस सी कोड : TDCB0000017

पत्ता : मु. धुमकेत, पो.चांदीगाव, ता-डहाणू, जि-पालघर